भाग - 5
प्रधानाने दुकानदाराला हि माहिती दिली. त्याने मुद्रा घेऊन चंदन लाकडे राजवाड्यात पाठवून दिली.
या कथेवरुन असे दिसते की, दुकानदार व राजा एकमेकांना ओळखत नव्हते. दुकानदार राजाच्या मृत्यूची वाट पहात होता, म्हणजेच वाईट विचार करत होता.
विचारांच्या लहरी राजापर्यंत पोहोचल्या व राजाच्या मनातसुध्दा दुकानदाराबद्दल वाईट विचार आले.
नंतर प्रधानाने दुकानदाराचे राजाबद्दलचे मत बदलले, त्यामुळे राजानेसुध्दा दुकानदाराबद्दल चांगला विचार केला.
म्हणजेच आपण एखाद्याबद्दल जसा विचार करतो, तो व्यक्ती तसाच विचार करणार !
(समाप्त)