(भाग - 2)
2003 साली महाराष्ट्र टाईम्सचे त्यावेळी असलेले संपादक भारतकुमार राऊत म्हणतात,
नऊ रंग हि आमची आयडीया होती. यात धार्मिकता वगैरे काही नाही.
लोकसत्ता पेपरचा खप जास्त होता. महाराष्ट्र टाईम्सचा खप घसरत होता. खप वाढवण्यासाठी महाराष्ट्र टाईम्सने केलेली ही मार्केटिंग होती.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment