Tuesday, 19 December 2017

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?


भाग - 2
अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघायचे !!

मेधा पाटकर यांच्यासारखे अनेक समाजसेवक निवडणुकीला उभे रहातात व पराभूत होतात. बऱ्याच जणांचे डिपॉझिट जप्त होते.

हे लोक समाजकल्याणासाठी त्याग करतात. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतात.
(क्रमश:)

Sunday, 17 December 2017

जनता ही मेंढरांचा कळप बनली आहे का ?


भाग 1
सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी उचललेले प्रश्न, पाठींबा देणारी जनता यांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की,

समाजसेवक हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असतात. ज्यांचा प्रश्न असतो तेवढे सोबत रहातात. बाकीच्यांना त्याचे काहीही देणेघेणे नसते.

ते त्यांचे बघतील, आपल्याला काय करायचे आहे ?
(क्रमश:)

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...