(भाग - 3)
2003 साली महाराष्ट्र टाईम्सने 9 रंगाच्या साड्या घातलेल्या मॉडेल्सचे फोटो छापून आणले. आपले फोटो पाठवा, असे महिलांना आवाहन केले.
मग काय !
टाईम्सच्या कार्यालयात कॉलेज, बँका, कार्यालये येथून महिलांच्या फोटोंचा पाऊस पडला.
त्यावेळी वाचकांना बातमी शोधावी लागे, इतके फोटो छापले जात.
9 रंग वापरण्याची अंधश्रध्दा वाढू लागली म्हणून शेवटी संपादक भारतकुमार राऊत यांना आपली मार्केटींग जाहीर करावी लागली.
(समाप्त)
No comments:
Post a Comment