भाग - 1
आपल्या विचारांच्या लहरी सर्वत्र फिरत असतात. आपण जसा विचार करतो, तसे सहकारी मित्र भेटतात व टिकतात.
एक राजा आपल्या हत्तीवरुन गावातून जात होता. त्याच्यासोबत प्रधान मागे बसला होता.
गावातून जात असताना राजाला वाटेत चंदन लाकूड विक्रीचे दुकान दिसले. त्याने माहूताला दुकानासमोर थांबण्यास सांगितले.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment