Saturday, 25 November 2017

विचारांचे वलय

भाग - 4
प्रधान मुद्दाम खोटे बोलला कि, राजाने काही मुद्रा दिल्या आहेत. त्या बदल्यात तुम्ही चंदन लाकडे द्या.

दुकानदाराने मुद्रा घेतल्या व लाकडे दिली. प्रधान ती लाकडे घेऊन राजाकडे गेला व म्हणाला,
चंदनविक्री करणाऱ्या दुकानदाराने आपणांस लाकडे भेट दिली आहेत. तो आपली खूप स्तुती करत होता.

राजा खुश झाला. त्याने शिल्पे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चंदन मागविण्यास सांगितले.
(क्रमश:)

No comments:

Post a Comment

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...