Wednesday, 22 November 2017

विचारांचे वलय

भाग - 2
प्रधानाने विचारले, राजन का थांबलात ?
तेव्हा राजाने म्हटले, या चंदनविक्री करणाऱ्या दुकानदाराला हत्तीच्या पायाकडे टाकावे असे मला  वाटते.
प्रधानाने विचारले, तुम्ही त्याला ओळखतही नाही. तुम्ही त्याला का मारण्याचा विचार करत आहात ?
राजा म्हणाला, दुकानदाराला पाहून माझ्या मनात आपोआप तसा विचार आला.
(क्रमश:)

No comments:

Post a Comment

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...