Thursday, 23 November 2017

विचारांचे वलय

भाग - 3
प्रधान दयाळू होता. त्याने विषय बदलून राजाला तेथून पुढे नेले व दुकानदाराचा जीव वाचवला.

नंतर प्रधान गुपचूप त्या चंदनविक्री करणाऱ्या दुकानदाराकडे गेला. त्याची चौकशी केली.

दुकानदार म्हणाला, या गावात माझे एकच चंदनविक्री दुकान आहे. तरीसुध्दा विशेष कमाई होत नाही. लोक येतात, थांबतात, सुगंध घेतात आणि निघून जातात.

हा राजा केव्हा मरण पावेल याची मी वाट पहात आहे.
(क्रमश:)

No comments:

Post a Comment

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...